Libya Flood : भूमध्य समुद्रात आलेल्या डॅनियल वादळाने लिबियामध्ये हाहाकार माजविला आहे. वादळामुळे झालेल्या पावसामुळे लिबियामधील दोन धरणे फुटली आहेत. या धरणांचे पाणी एका शहरात घुसल्याने इमारती कोसळल्या आहेत. त्यात या शहरात दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दहा हजारांहून अधिक नागरिक हे वाहून गेले आहेत. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढण्याची […]
अमरिकेत 11 सप्टेंबर हा दिवस काळा दिवस मानला जातो, कारण याच 2001 साली याच दिवशी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर धडकावल्याची घटना घडली होती. दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी विमानांचं हायजॅक करुन ट्विन टॉवर्सवर धडकावले होते. या घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. घटनेमुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. आज या घटनेला 22 […]
Morocco Earthquake : मोरक्कोमध्ये घडलेल्या शक्तीशाली भूकंपामुळे मोरक्को देश चांगलाच हादरुन गेला आहे, या भीषण भूकंपामध्ये 2 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मोरक्कोमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, भूकंपानंतर मोरक्कोमधील भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरु असून अनेक भागांत मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचं दिसून येत आहे. […]
Morocco Earthquake: शक्तिशाली भूकंपाने मोरक्को देश हादरला आहे. या देशात 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. आतापर्यंत 1 हजार 37 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाराशेहून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मोरक्कोला सर्व प्रकारची मदत करण्याचे पंतप्रधानांनी जाहीर […]
Morocco Earthquake : मोरोक्कोत शुक्रवारी रात्री शक्तीशाली भूकंप (Morocco Earthquake) झाला. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपात किमान 296 लोकांचा मृत्यू झाला तर 153 लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती मोरोक्कोच्या गृहमंत्रालयाने दिली. भूकंप इतका जबरदस्त होता की अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. देशात […]
MS Dhoni With Donal Trumph : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची (MS Dhoni) क्रेज केवळ भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात आहे. यात अनेक दिग्गज कलाकार, राजकारण्यांचाही समावेश आहे. याचाच प्रत्यय बलाढ्य अशा अमेरिकेत आला असून, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trumph) यांनी धोनीला स्वतः आमंत्रित करत त्याच्यासोबत गोल्फ खेळल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. […]