नवी दिल्ली : दिवसेंदिवस चीनची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. एकीकडे चीन (china) सरकारवर अधिकृत चलन युआनचे अवमूल्यन करण्याची वेळ आली आहे. तर आता परदेशी गुंतवणूकदारही (foreign investment) चीनमधून पैसे काढून घेत आहे. परकीय गंगाजळीत $ 188 अब्ज डॉलरची घट झाली. 2012 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळी संपण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे […]
China : चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू (Li Shangfu) अचानक गायब झाले आहे. यामुळे फक्त चीनच (China) नाही तर जगभरात खळबळ उडाली आहे. मागील दोन आठवड्यांपासून ते गायब झाले आहेत. त्यामुळे आता यामागे नेमके काय घडले, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सांगण्यावरून तर त्यांना गायब केले नाही ना अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. चीनी विदेश मंत्रालयाने […]
Subway Mini Sandwich For Pakistan : गेल्या दीड वर्षांपासून महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानसाठी अमेरिकन फास्ट फूड कंपनी सब-वे (Subway) ने मोठा निर्णय घेतला असून, महागाईने त्रस्त पाकिस्तानातील लोकांना दिलासा देण्यासाठी अमेरिकन फास्ट फूड कंपनी सबवेने 3 इंची सँडविच लाँच केले आहे. या अंतर्गत आता पाकिस्तानमध्ये सब-वेचे तीन इंच सँडविच (Subway Mini Sandwich) मिळणार आहे. नागरिकांना यासाठी […]
NASA : अमेरिकी अंतराळ संस्था नासाने (NASA) गुरुवारी युएफओवर (Unidentified Flying Object) आधारीत अहवाल प्रसिद्ध केला. या विषयावर संस्थेने जवळपास एक वर्ष अभ्यास केला त्यानंतर हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. 33 पानांच्या या अहवालात म्हटले आहे, की ठाऊक नसणाऱ्या किंवा आपल्याला न समजणाऱ्या घटनांमागे एलियन्सच आहेत याचे कोणतेच पुरावे नाहीत. मात्र, हा दावा करताना […]
नवी दिल्ली : भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षण्मुगररत्नम (Tharman Shanmugarratnam) यांनी सिंगापूरच्या (Singapore) अध्यक्षीय निवडणुकीत प्रंचड बुहमताने विजय मिळवला होता. त्यांनंतर त्यांनी सिंगापूरचे नववे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, दोन आठवडे सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेनंतर त्यांनी प्रचंड विजय मिळवला. थरमन षण्मुगरत्नम (वय ६६) यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी पार पडला. यावेळी त्यांना […]
Libya Flood : लीबियात सोमवारी आलेल्या विनाशकारी महापुरात (Libya Flood) अनेक शहरे उद्धवस्त झाली. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. या पुरात आतापर्यंत तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. लीबियातील संयुक्त सरकारचे आरोग्य सहाय्यक सचिव सादेद्दीन अब्दुल वाकिल यांनी याबाबत माहिती दिली. भूमध्य समुद्रात आलेल्या डॅनियल वादळाने लिबियामध्ये हाहाकार […]