इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांनी फेडरल सरकारवर त्यांच्या अटकेची योजना आखल्याचा आरोप केला आहे, हे सर्व देशाचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावरील सर्व खटले संपवण्याच्या “लंडन योजनेचा” भाग आहे. एका व्हिडिओ संदेशात इम्रान खान म्हणाले की, “हा लंडन योजनेचा एक भाग आहे आणि इम्रानला तुरुंगात टाकण्यासाठी, पीटीआयचा पाडाव […]
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये (Pakistan)पुन्हा एकदा विजेचं (Electricity Shortage)मोठं संकट ओढवलं आहे. ट्रान्समिशन लाईन बंद पडल्यानं कराचीसह (Karachi)पाकिस्तानमधील अनेक शहरं अंधारात बुडाली आहेत. याबाबत पाकिस्तानी चॅनलनंच एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, तांत्रिक बिघाडामुळं उच्च तणाव (HT) ट्रान्समिशन केबल ट्रिप झाली आणि कराची शहासह विविध शहरांमधील अनेक भागात वीजपुरवठा (power supply) खंडित झाला […]
बीजिंग: चीन (China) सरकारने आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सीमा पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला. कोविड-19 (Covid-19) या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून तीन वर्षांत पहिल्यांदा बुधवारपासून सर्व प्रकारचे व्हिसा जारी करून आपली सीमा परदेशी पर्यटकांसाठी पुन्हा उघडणार असल्याचे चीनने म्हटलं. तीन वर्षापूर्वी म्हणजे 2019 साली संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत असतांनाच जगावर कोविडचं संकट आलं. याचा […]
प्योंगयांग : अमेरिका (America)आणि दक्षिण कोरिया (south korea)यांच्यात सुरू असलेल्या लष्करी सरावामुळं (Military drills)उत्तर कोरियाचा (North korea) हुकूमशहा किम जोंग घाबरला (kim jong un)पाहायला मिळतंय. लष्करी कवायती सुरू झाल्यानंतर उत्तर कोरियानं दोन कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी (Test of ballistic missiles)घेतली आहे. त्याआधी सोमवारी उत्तर कोरियानं पाणबुडीवरून दोन रणनीतिक क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. आता […]
Imran Khan Arrest : पाकिस्तानमध्ये ( Pakistan ) पुन्हा एकदा जोरदार हंगामा सुरु आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan ) हे आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी सोमवारी आपल्या हजारो समर्थकांसह मोर्चा काढला होता. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी इस्लामाबाद पोलिसांची एक तुकडी आपल्या हेलीकॉप्टरने आली होती. परंतु बरोबर याच वेळी इम्रान खान […]
Signature Bank Collapses : सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर अमेरिकेतील आणखी एक बँक बंद झाली आहे. न्यूयॉर्क येथील सिग्नेचर बँकेचे दिवाळे निघाले आहे. रविवारी या बँकेला ताळे मारण्यात आले. नियामक मंडळाने ही बँक बंद केली आहे. विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात सिलिकॉन व्हॅली ही बँक बंद करण्यात आली होती. सिग्नेचर बँकेचे दिवाळे हे अमेरिकेच्या इतिहासातील तीन नंबरचे सर्वात […]