पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हंगामा चालू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना आज त्यांच्या घरी पोलीस पोहचले आहेत. इम्रान खान आज इस्लामाबाद न्यायालयात हजर होणार होते, मात्र न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांच्या ताफ्याला इस्लामाबाद टोल प्लाझा येथे थांबवण्यात आले आहे. दुसरीकडे, इम्रान खान इस्लामाबादला रवाना झाले तेव्हा पोलीस त्यांच्या लाहोरमधील […]
Sunder Pichai : गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट ने 12000 कर्मचाऱ्यांना काढून (Alphabet Layoffs) टाकण्याची घोषणा केली होती. आता या कपातीनंतर कर्मचाऱ्यांनी कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई (Sunder Pichai) यांना खुले पत्र लिहून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी भरतीसाठी सुंदर पिचाई यांना भरतीसाठी प्राधान्य देण्याबाबत तसेच नवीन भरतीवर बंदी घालण्याबाबत विनंती केली आहे. गुगलवर पुन्हा भरती झाल्यास […]
Imran Khan Convoy Car Accident : पाकिस्तानमध्ये एकीकडे इम्रान खानच्या अटकेवरून वातावरण तापलेले असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. इम्रान खान यांना न्यायालयात नेले जात असताना ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. ताफ्यातील गाड्या एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात असून, या अपघातात इम्रान खान थोडक्यात बचावले आहेत. A vehicle in the convoy […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी जून महिन्यात पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन पंतप्रधान मोदींचे यजमानपद भूषवणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यासाठी व्हाईट हाऊसमधून नियोजन सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार व्हाईट हाऊसशी निगडित लोकांनी सांगितले की या वर्षी जूनमध्ये राष्ट्राध्यक्ष बिडेन पंतप्रधान मोदींसाठी स्टेट डिनरचे आयोजन करतील. मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान […]
नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची पुन्हा एकदा युट्यूब (YouTube) आणि फेसबुकवर (Facebook) एंट्री झाली आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परतताच त्यांनी लिहिले I’M BACK! म्हणजेच मी परत आलो आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या या सोशल अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली होती. अखेर दोन वर्षानंतर ही बंदी उठवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा […]
Microsoft कॉर्प-बॅक्ड स्टार्टअप OpenAI ने ChatGPT, GPT-4 ची नवीन आवृत्ती आणली आहे. असे म्हटले जात आहे की हे एक शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे, जे पूर्वीपेक्षा अधिक सर्जनशील, विश्वासार्ह आणि अचूक माहिती देते. नवीन आवृत्तीबद्दल असा दावा केला जात आहे की ते प्रश्नांची अधिक अचूक उत्तरे देत आहे. ते आजारावर योग्य औषधही सांगतो. GPT-3.5 चा […]