मॉस्को : गेल्या वर्षापासून रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) देश युद्धाच्या आगीत होरपळत आहेत. या युद्धाला पाश्चिमात्य देश कारणीभूत आहेत. युद्धासाठी युक्रेनला अमेरिका आणि पाश्चिमात्य देश शस्त्रास्त्र पुरवठा करत असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचा आहे. यावरुन नाटो देशांच्या शस्त्रास्त्र पुरवठ्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. युक्रेनला शस्त्र देऊन पाश्चिमात्य देश रशियाला […]
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, देशाच्या अर्थ मंत्रालयाकडे निवडणुका घेण्यासाठी पैसे नाहीत, असे विधान केले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा आसिफ यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाला दिलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ख्वाजा आसिफ यांचे हे वक्तव्य आले आहे. ज्यामध्ये निवडणूक आयोगाने पाकिस्तानच्या पंजाबमध्ये होणाऱ्या प्रांतिक निवडणुका पुढे […]
Pakistan : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची (Pakistan) आणि त्या देशातील नागरिकांची जगात काय किंमत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आताही पाकिस्तान्यांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा प्रकार अमेरिकेत केला आहे. त्यामुळे पाकिस्तानी (India vs Pakistan) अधिकाऱ्यांना अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातून हाकलून देण्यात आले. वॉशिंग्टन डीसी येथील प्रेस क्लबमध्ये काश्मीरमधील (Jammu Kashmir) बदलाच्या विषयावर चर्चा […]
सध्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या युद्धाभ्यास चालू आहे. पण यादरम्यान पुन्हा एकदा उत्तर कोरियाने संपूर्ण जगाला घाबरवले आहे. हुकूमशहा किम जोंग उन यांच्या आदेशानुसार उत्तर कोरियाने शुक्रवारी पाण्याखाली आण्विक हल्ला करणाऱ्या ड्रोनची चाचणी केली, अशी माहिती वृत्तसंस्था केसीएनएने दिली आहे. हे ड्रोन इतके धोकादायक आहे की त्याच्या हल्ल्यामुळे समुद्रात त्सुनामी येऊ शकते. युद्धाच्या काळात शत्रूच्या […]
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना अटक झाल्यास जगात भयंकर विध्वंस होणार असल्याचा अल्टिमेटमच रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी दिला आहे. तसेच पुतिन यांना अटक करण्याचा प्रयत्न झाल्यास जगात रशिया युद्धाच्या तयारीत असणार असल्याची ताकीदच मेदवेदेव यांनी दिली आहे. नितीन गडकरी आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी? माजी राष्ट्रपती मेदवेदेव म्हणाले, पुतिन यांना अटक केल्यास रशियन […]
Philippines-Morocco UIDAI : आधार कार्ड (Aadhaar card) प्रणाली भारतात आधीपासूनच खूप महत्वाचे आहे. यानंतर फिलीपीन्स(Philippines) आणि मोरोक्को (Morocco) आता त्यांच्या नागरिकांसाठी आधार कार्डचे ओपन-सोर्स तंत्रज्ञान आर्किटेक्चर स्वीकारणारे पहिले दोन देश बनले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी (२२ मार्च) याविषयीची माहिती दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बंगलोर (IIT-B) आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मॉड्यूलर ओपन […]