- Letsupp »
- international
विदेश
-
Iraq University Fire : इराकमध्ये वसतिगृहाला भीषण आग; 14 जणांचा होरपळून मृत्यू
Iraq University Fire : इराकमधून मोठी बातमी समोर आली आहे. इराकच्या उत्तर भागातील शहर इरबिलमधील (Iraq University Fire) विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून 14 जणांचा मृत्यू झाला तर 18 पेक्षा जास्त जखमी झाले. ही दुर्घटना काल सायंकाळी घडली. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे. इरबिलच्या सोरन या शहरातील इमारतीला आग लागली. या घटनेनंतर […]
-
कर चुकवल्याप्रकरणी जो बायडेन यांचा मुलगा हंटर अडचणीत; विरोधकांनी चांगलच घेरलं
Joe Biden : अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा मुलगा हंटर बायडनवर (Hunter Biden) कर चुकवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 2018 साली डेलावेयरमध्ये बंदुकांची अवैध खरेदीसह दहशत पसरविल्याचे तीन अभद्र व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. जो बायडन यांचा मुलगा हंटने कायद्याचं उल्लंघन केल्याने […]
-
PM मोदींची भेट अन् इटलीचा चीनला धक्का : PM जॉर्जिया मेलोनी यांचा मोठा निर्णय
रोम : इटलीने चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पातून (BRI) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इटलीच्या (Italy) पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांच्या सरकारने या वर्षाच्या अखेरपर्यंत आपण या प्रकल्पातून बाहेर पडणार असल्याची माहिती चीनला कळविली आहे. 2019 मध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवर सही करणारा इटली हा एकमेव मोठा पाश्चात्य देश ठरला होता. त्यावेळी […]
-
छ. संभाजीनगरच्या लेकाची गगनभरारी! समीर शाह BBC चे नवे अध्यक्ष, तीन दिवस काम अन् कोटींचा पगार
छत्रपती संभाजीगर : भारतीय वंशाच्या समीर शाह (Sameer Shah) यांची बीबीसी अर्थात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC Media) अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीबीसी ही ब्रिटन सरकारच्या मालकीची जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरातील विविध देशांमध्ये या संस्थेच्या कामाचे जाळे पसरले आहे. समीर शाह हे बीबीसीमध्ये सध्या ज्युनिपर कम्युनिकेशनचे सीईओ आहेत. अध्यक्ष म्हणून पदभार […]
-
China : चीनला मोठ्ठा धक्का! ‘बीआरआय’ प्रोजेक्टमधून इटलीची ‘एक्झिट’
China BRI Project : चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाला मोठा झटका (China BRI Project) बसला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जगातील गरीब देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याचा चीनचा प्रयत्न होता. पाकिस्तान हे त्याचे मोठे उदाहरण आहे. मात्र या प्रकल्पात मध्यंतरीच्या काळात अडचणी वाढल्या होत्या. आता आणखी एक धक्का युरोपातून मिळाला आहे. इटलीच्या जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni […]
-
Gurupatwant Singh Threat : ‘माझ्या हत्येचा कट फसला पण आता’.. पन्नूची संसदेवर हल्ल्याची धमकी
Gurupatwant Singh Threat : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने चिथावणीखोर वक्तव्य करत (Gurpatwant Singh Threat) पुन्हा एकदा भारताला धमकावले आहे. पन्नू याने एक व्हिडिओ जारी करत भारताला धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मला मारण्याचा कट फसला आता 13 डिसेंबर किंवा त्याआधी भारताची संसद हादरून जाईल, अशी धमकी पन्नू या व्हिडिओत देताना दिसत आहे. पन्नूने 13 […]









