कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) कोलकाता न्यायालयाकडून (Kolkata Court) मोठा धक्का देण्यात आलाय. मोहम्मद शमीला त्याची विभक्त पत्नी हसीन जहाँला (Hasin Jahan) महिन्याला 1 लाख 30 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ कायम कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत येत असते. शमीसोबत झालेल्या […]
नवी दिल्ली : पाकिस्तानात (pakistan) गेल्या काही दिवसांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं आहे, आधीच महागाई, गरिबी अशा समस्या असताना आता विजेचं (Electricity Supply) संकट पाकिस्तानवर कोसळलंय. बलुचिस्तानमधील(Baluchistan) क्वेटा, इस्लामाबाद, लाहोर, मुलतान आणि कराची या 22 जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती पाकिस्तानी पत्रकार असद अली(Asad Ali) यांनी ट्विटरद्वारे दिलीय. तर दुसरीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था […]
नवी दिल्ली : भारतभर सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. यातच राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या चर्चेत आहे. राहुल गांधी अद्यापही अविवाहीत आहे. नुकताच राहुल यांना लग्नाबाबत विचारले असता ते म्हणाले माझा लग्नाला विरोध नाही, मात्र चांगली मुलगी मिळाली की लग्न करणार आहे. अस राहुल गांधी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या […]
पोर्ट ब्लेअर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अंदमान आणि निकोबारच्या 21 मोठ्या बेटांची नावे देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही बेटे परमवीर चक्र विजेते म्हणून ओळखली जातील. यावेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याच वेळी, गृहमंत्री अमित शाह 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी […]
मुंबई : येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम हिमालयाच्या भागातही जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 24 ते 26 जानेवारी दरम्यान डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि मैदानी भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे. आजपासून पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात […]
मुंबई : आयएनएस वागीर (INS Vagir) ही पाणबुडी आता भारतीय नौदलाच्या (indian navy) ताफ्यात तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. येत्या 23 जानेवारीला आयएनएस वागीर (INS Vagir) ही पाणबुडी ताफ्यात तैनात करण्यात येणार आहे. आयएनएस वागीर ही कलवरी श्रेणीतील सर्वात कमी कालावधीत तयार झालेली आणि चाचणी दरम्यान नौदलातील महिला अधिकाऱ्यांना घेऊन पाण्याखाली प्रवास केलेली […]