डोनाल्ड ट्रम्प हे नाव सगळ्यांना माहिती आहेच, पण या नावासोबतचे वाद आणि वादग्रस्त वक्तव्य देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सध्या हेच डोनाल्ड ट्रम्प वादात आहे. तो वाद आहे एका पॉर्नस्टार आणि पैशाच्या व्यवहाराचा. अर्थात वाद जुनाच आहे पण यामुळे त्यांना अटक होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर ट्रम्प यांना अटक झाली तर काय होईल? […]
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आरोपांपासून वाचण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्यावर पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला (Stormy Daniels)गुप्तपणे पैसे दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने (Manhattan Grand Jury)डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला चालवण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. आता अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षाला गुन्हेगारी खटल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे आता […]
नवी दिल्ली : दक्षिण-पूर्व आशियाई देश फिलिपाइन्समध्ये (Phillipine) गुरुवारी एक दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. 250 लोकांना घेऊन जाणाऱ्या एका जहाजाला आग लागली असून या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहे. प्रशांत महासागरात ही घटना घडली आहे. दरम्यान या भीषण अपघातानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले […]
मानहानीच्या एका प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. राहुल गांधी यांचे संसदीय सदस्यत्व रद्द झाल्यानंतर देश-विदेशातून प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधींचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यावर युरोपीय देश जर्मनीने म्हटले आहे की, राहुल गांधींच्या बाबतीत न्यायालयीन स्वातंत्र्य आणि मूलभूत लोकशाही तत्त्वांचे मानक लागू झाले […]
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 लसीकरणाच्या शिफारशी साथीच्या रोगाच्या नवीन टप्प्यासाठी तयार केल्या आहेत. निरोगी मुले आणि किशोरवयीन मुलांना गोळ्या देण्याची गरज नाही परंतु वृद्ध, उच्च-जोखीम असलेल्या गटांना त्यांच्या 6 ते 12 महिन्यांच्या दरम्यान बूस्टर डोस मिळणे आवश्यक आहे. U.N. एजन्सीने म्हटले आहे की व्यापक संसर्ग आणि लसीकरणामुळे जगभरातील उच्च-स्तरीय लोकसंख्येची प्रतिकारशक्ती लक्षात […]
नवी दिल्लीत होणाऱ्या शांघाय कोर्पोरेशन ऑर्गेनायझेशन (SCO)अंतर्गत नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हायजर्स (NSA) ची मिटींग सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानही सहभागी होणार आहे. भारताचे NSA अजित डोवाल यांनी या मिटींगची सुरूवात केली. यामध्ये चीनचे NSA व्हर्चुअली सहभागी होऊ शकतात. पाकिस्तानात सध्या कोणीही या पदावर नाही. त्यामुळे तेथील वरिष्ठ डिफेंस अधिकारी या मिटींगमध्ये सहभागी होऊ शकतात. पाकिस्तानमध्ये देखील भारताता […]