नवी दिल्ली : तुर्की आणि सीरिया या पश्चिम आशियाई देशांमध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे, आपत्तीग्रस्त भागात आपत्ती निवारण आणि बचाव कार्य सुरू असताना, मृतदेह आणि जखमी लोक सापडत आहेत. मृतांचा आकडा 24 हजारांवर गेला. तर जखमींची संख्या 40 हजारांहून अधिक आहे. 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये एवढी […]
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामध्ये आत्तापर्यंत 21 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंप झाल्यापासून प्रशासनाकडून मदत बचावकार्यात गुंतलं आहे. त्यामुळे अनेक भागांत मदत पोहोचलेली नसल्याचंही समोर येतंय. भूकंपाच्या संकटात सापडलेल्या तुर्की देशाला भारताकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये […]
Turkey-Syria Earthquake : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या रोज वाढताना दिसत आहे. आंतरराष्ट्र्रीय माध्यमांच्या रिपोर्टनुसार तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत १६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि यामध्ये मृतांची संख्या वाढतच आहे. तर यामध्ये ५० हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही मोठ्या प्रमाणात लोक अडकले आहेत. […]
अंकारा : तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. आतापर्यंत एकूण 11,416 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या 40 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. दोन्ही देशांना मदत करण्यासाठी 70 हून अधिक देश पुढे आले आहेत. ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारतही मदत पाठवत आहे. वास्तविक, ‘मित्र’ हा शब्द तुर्की आणि हिंदी भाषांमध्ये वापरला जातो, म्हणून […]
कॅलिफोर्निया : अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया (California’) या राज्यातील सॅन होजे (San Jose) शहरातील एका उद्यानात असलेला छत्रपती शिवाजी महाराज (Shri Shivaji Maharaj Statue Stolen) यांचा पुतळा चोरीस गेला आहे. ‘सिस्टर सिटी’ मोहिमेंतर्गत सॅन होजे आणि पुण्याचे संबंध प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे शहराने हा पुतळा सॅन होजेला भेट दिला होता. अमेरिकेतील शिवाजी महाराज्यांच्या एकमेव […]
अंकारा : तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria)सोमवारी झालेल्या भूकंपातील (Earthquake)मृतांची संख्या आता सुमारे 8 हजारांवर पोहोचली आहे. अद्यापही बचावकार्य (Rescue work)सुरु आहे. मृताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)वर्तवली आहे. तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भूकंपग्रस्त भागात तीन महिन्यांसाठी आणीबाणी (Emergency)जाहीर करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओनं इतर देशांना सीरियाला जास्तीत जास्त मदत करण्याचं आवाहन केलंय. तुर्की […]