- Letsupp »
- international
विदेश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Ram Mandir : हिंदू कर्मचाऱ्यांना 22 जानेवारीला दोन तासांची विशेष सुट्टी : ‘या’ देशाची मोठी घोषणा
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणारा अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा आणि श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना सोहळा यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदाच्या वातावरणात आथा मॉरिशस देशही सहभागी होणार आहे. मॉरिशस सरकारने या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जानेवारीला हिंदू कर्मचाऱ्यांसाठी दोन तासांच्या विशेष सुट्टीची घोषणा केली आहे. (Mauritius government has […]
-
Israel Hamas War : युद्धविरामानंतर इस्त्रायलचा हमासवर एअरस्ट्राईक; तब्बल 90 लोकांचा मृत्यू
Israel Hamas War : मागील वर्षातील 7 ऑक्टोबरपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध (Israel Hamas War) सुरू आहे. साडेतीन महिने उलटले तरीही या युद्धाचा निकाल लागलेला नाही. हमास या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण बिमोड करण्याच्या इराद्याने इस्त्रायलने कारवाई (Israel Attack) सुरूच ठेवली आहे. दरम्यान, मागील आठवडाभरापूर्वी युद्धविराम घोषित करण्यात आला होता. मात्र, सहा दिवसांच्या युद्धविरामानंतर […]
-
नव्या युद्धाची ठिणगी! अमेरिकेचा ‘हूथी’ बंडखोरांवर येमेनमध्ये मोठा हवाई हल्ला
America attacks on Houthi : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच (Russia Ukraine War) आहे. युद्ध सुरू असतानाच इस्त्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यातही युद्धाचा भडका उडाला. तर दुसरीकडे लाल समुद्रात हूथी बंडखोरांनी (Houthi Rebels) जहाजांवर हल्ले करत उच्छाद मांडला. या हल्ल्यांमुळे तिसऱ्या महायुद्धाची चर्चा जोर धरू लागलेली असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका […]
-
Global Layoffs : असंख्य कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा; गूगल ॲमेझॉनसह शेकडो कंपन्यांनी काढले कर्मचारी
Global Layoffs : जगभरात पुन्हा एकदा अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात (Global Layoffs) सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. यामध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि स्टुडिओ बिझनेस यांनी आतापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने देखील कॉस्ट कटिंगसाठी अनेक व्हर्टीकल्समधून कर्मचारी कपात केली. आनंदवार्ता! यंदाच्या वर्षी भारतीय नोकरदारांना मिळणार […]
-
मृत्यूनंतरही परवेझ मुशर्रफ यांना माफी नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा कायम
Pervez Musharraf : पाकिस्तानच्या (Pakistan) सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाच्या खटल्यात माजी लष्करी प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. पाकिस्तानच्या विविध मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कारगिल युद्धाचे (Kargil War) सूत्रधार मानले जाणारे परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे गेल्या वर्षी 5 फेब्रुवारीला दुबईत दीर्घ आजाराने निधन झाले होते. पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेल्या […]
-
India Maldives Tension : भारतीयांचा झटका! फक्त 3 दिवसांत ‘इतक्या’ मालदीव टूर रद्द
India Maldives Tension : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (Maldives) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द […]









