There is no ability to fight with India : श्रीलंकेक जे घडलंय, तेच आता पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडत आहेत. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आज पाकिस्तानचे दोन्ही हात रिकामे असून परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होते. सध्या परिस्थिती अशी की, महागाईने कहर केला असून लोकांच्या खायचेही वांदे झाले. सरकारी तिजोरीतही खणखणाट आहे. […]
Kathmandu Airport : नेपाळमधील काठमांडू विमानतळावर फ्लाय दुबई विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना त्याला आग लागल्याची माहिती आहे. विमानतळावर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काठमांडू विमानतळावरून दुबईला जात असताना उड्डाण घेताच विमानाला आग लागल्याची घटना घडली आहे. हे विमान हवेतच घिरट्या घालत असून त्याच्या लँडिंगचे प्रयत्न सुरू आहेत. या विमानात 120 नेपाळी नागरिक […]
Writer Tariq Fateh Passed Away : पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध लेखक तारिक फतेह यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीला त्यांची मुलगी नताशाने दुजोरा दिला आहे. दरम्यान फतेह हे नेहमीच पाकिस्तान सरकार आणि लष्कराचे विरोधक राहिले. ते स्वतःला हिंदुस्थानी म्हणवत असे. तारिक […]
Sudan Crisis: आफ्रिकन देश सुदान सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. संकटग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Kaveri) सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी सांगितले की, सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 500 भारतीय सुदान बंदरात पोहोचले […]
PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत. मोदींची प्रशंसा करणारे लोक पाकिस्तानातही आहेत. पाकिस्तानी मुस्लिमांचे असे अनेक समुदाय आहेत जे मोदींची स्तुती करत असतात. सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे एनआयडी फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘विश्व सद्भावना कार्यक्रमात’ पाकिस्तानींच्या तोंडून ‘मोदी है तो मुमकिन है…’चा नाद घुमत आहे. एएनआय या […]
Shahid Khaqan Abbasi Sasi There will be another coup in Pakistan, army will take over the power: श्रीलंकेक जे घडलंय, तेच आता पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडत आहेत. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानची बिघडलेली आर्थिक स्थिती आणि राजकीय उलथापालथ पाहता पाकिस्तानेच माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी (Prime Minister Shahid Khaqan Abbasi) […]