मिंस्क : बेलारूसचे (Belarus) नोबेल शांतता पुरस्कार विजेते (Nobel Peace Prize Winner) आणि मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बिलियात्स्की (Ales Bialiatski) यांना स्थानिक न्यायालयानं 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याशिवाय आणखी दोन जणांना सरकारविरोधातील निदर्शनांना फंडिंग केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. बेलारूसच्या न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. यामध्ये अॅलेस बिलियात्स्की यांच्यासह तिघांवर सरकार विरोधी आंदोलनाला आर्थिक रसद […]
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे ( Microsoft ) संस्थापक बिल गेट्स ( Bill Gates ) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची शुक्रवारी भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये आरोग्य क्षेत्र, जलवायु परिवर्तन, भारताची जी-20 अध्यक्षता इ. विषयांवर चर्चा झाली, असे बिल गेट्स यांनी सांगितले आहे. बिल गेट्स यांनी आपल्या अधिकृत ब्लॉग गेट नोट्स […]
बीजिंग : जी-20 परिषदेच्या बैठकीसाठी चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी किन गांग यांची भेट घेतली व दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे. भारत व चीन यांना आपल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये सीमा वादाच्या मुद्द्याला योग्यरितीने हाताळले पाहिजे व सीमा भागातील स्थिती कशी सामान्य राहील यासाठी […]
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पुर्ण केल्यानंतर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लंडनच्या केंम्ब्रिज युनिवर्सिटीमध्ये भाषण केलं. या भाषणामध्ये त्यांनी केलेलं एक वक्तव्या चांगलंच चर्चेत आलं आहे. राहुल गांधी यांनी या युनिवर्सिटीमध्ये केलेल्या भाषणामध्ये म्हटलं आहे की, ‘भारतामध्ये लोकशाहीची स्थिती चिंताजनक आहे.’त्याचबरोबर त्यांनी आणखी एक गंभीर आरोप […]
RBI Expanding India UPI Reach : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) भारताच्या UPI पद्धतीचा विस्तार करण्याकरिता संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इंडोनेशियाशी चर्चा करत आहेत. (RBI Expanding India UPI Reach) UPI जर आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तृतपणे स्वीकारला गेला तर जागतिक पातळीवर भारत देश हा आर्थिक केंद्र म्हणून नव्याने उदयास येणार असल्याचा विश्वास आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ बोलून दाखवत […]
नवी दिल्ली : जगातील अब्जाधीशांची (Billionaires in the world)नवी यादी प्रसिद्ध झालीय. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्कनं (Elon Musk)पुन्हा एकदा या यादीत पहिला क्रमांक पटकावलाय. या यादीनुसार, आता मस्क जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलाय. मस्कच्या संपत्तीत गेल्या 24 तासांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. आता इलॉन मस्कची संपत्ती 187 अब्ज डॉलर्स इतकी झालीय. त्यामुळं 185 अब्ज […]