China Taiwan Tension : तैवान आणि चीनमधील (China Taiwan Tension) वैर सर्वश्रुत आहे. चीनकडून नेहमीच तैवानवर दावा सांगितला जातो. मात्र, तैवानी राज्यकर्ते आणि तेथील जनता चीनच्या या दडपशाहीला नेहमीच विरोध करत आले आहेत. चीन विरोधात त्यांना अमेरिकेचीही (America) साथ मिळत आहे. त्यामुळे चवताळलेला चीन (China) नेहमीच काहीना काही तरी खोड्या काढत असतो. आताही चीनने अशीच […]
विनियस : चीनला (China)एका लहानशा देशाने चांगलेच खडसावले आहेत. लिथुआनियाचे (Lithuania)परराष्ट्र मंत्री गॅब्रिएलियस लँड्सबर्गिस (Foreign Minister Gabrielius Landsbergis)यांनी एकामागून एक ट्विट (Tweet) करत चीनची सत्यता जगाला सांगितली आहे. चीन जगासाठी कसा मोठा धोका निर्माण करत आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. यासोबतच चीन रशियाला (Russia) मदत करत नसून आपले वाईट हेतू पूर्ण करण्यात अडकले आहे, असेही […]
नवी दिल्ली : अमेरिकेचे (US President) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना एका पॉर्न स्टार अभिनेत्रीला अवैधरित्या पैसे देण्याच्या आरोपाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी मॅनहॅटन न्यायालयात दाखल झाले होते. मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती. ट्रम्प यांच्यावर 34 आरोप ठेवण्यात आले आहेत. न्यायालयाने त्यांना 1.22 लाख डॉलर्सचा दंडही ठोठावला आहे. […]
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना काही वेळापूर्वी औपचारिक अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. आज सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचताच त्याला अटक करण्यात आली. गुन्हेगारी आरोपांचा सामना करणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? गोष्ट आहे २०१६ ची. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याची तयारी करत […]
Bilawal Bhutto : पंजाब आणि खैबर पख्तुनख्वामधील निवडणुकांशी संबंधित इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वत:चे मोठे खंडपीठ स्थापन न केल्यास संवैधानिक संकटामुळे देशात मार्शल लॉ किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती लागू शकते, अशी भीती पीपल्स पार्टी (पीपीपी) प्रमुख तथा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तान सध्या गंभीर […]
ढाका : बांग्लादेशची (Bangladesh)राजधानी ढाकामधील (Dhaka) प्रसिद्ध बंगाबाजारमध्ये (Bangabazar)आज (दि.4) भीषण आग (A terrible fire)लागली. या आगीत (Fire)6 मार्केट आले आहेत. यामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 900 दुकाने आगीत आले आहेत. ही आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन सेवा (Fire Service) आणि नागरी संरक्षणाच्या 48 तुकड्या कार्यरत आहेत. आत्तापर्यंत या आगीमध्ये आठजण […]