लेटमार्कचं टेन्शन संपणार. मुंबईकर आता वेळेत कामावर पोहोचणार, सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल.
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून येथील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा.
पुढील दोन दिवसांत राज्यात विविध ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला (Rain Alert) आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलीयं.
आजही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy Rain) हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज महाराष्ट्रात मोठ्या उत्सहात गणरायाचं आगमन होत आहे. मात्र, गणरायाच्या आगमनावर पावसाचं सावट असण्याची शक्यता आहे.