एकीकडे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. अद्यापही यावर राज्य सरकारने अंतिम तोडगा काढलेला नाही.
अजित पवार आज थेट राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला परिसराची त्यांनी पाहणी केली. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांचा संपूर्ण इतिहास सांगत जोरदार हल्लाबोल चढवलायं. अंधारे पुण्यात बोलत होत्या.
यह रिश्ता क्या कहलाता है...असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. यावेळी त्यांनी जयदीप आपटे आणि आमदार नितेश राणे यांचे फोटोही दाखवले आहेत.
मालवणमधील राजकोट किल्ला परिसरात बुधवारी मोठा राडा झाला. या प्रकरणी मालवण पोलिसांनी 42 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
रविवारी महाविकास आघाडी मुंबईत मोठा मोर्चा काढणार आहे, सरकारविरोदात जोडे मारो आंदोलनाची घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली.