बजरंग सोनवणेंनी आज स्ट्राँग रूमची पाहणी केली. या पाहणी दरम्यान बजरंग सोनवणे आणि निवडणूक निर्णय ऑफिसर महेंद्र कांबळे यांच्यात शाब्दिक वाद झाला.
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात (Washim-Yavatmal Lok Sabha) यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन गट आमने-सामने आले होते.
Ahmednagar Loksabha साठी एक्झिट पोलमध्ये निलेश लंके आघाडीवर असल्याचे दिसते तर सुजय विखे यांना कुठेतरी धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे के. अन्नामलाई होय.
सध्या दाखवले जाणार एक्झिज पोल हे फ्रॉड आहेत. पैसे देऊन आपल्या बाजून पोल दाखवले जातात. आमचा जनतेचा सर्वे आहे. आम्ही जिंकणार असं राऊत म्हणाले.
टुडेज चाणक्य, न्यूज 18 पोल हब, एनडीटीव्ही जन की बात आणि रिपब्लिक भारत मेट्रीजने महायुतीला चांगलं यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.