राज्यात 40 जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल. तर इंडिया आघाडी देशात तीनशे जागा जिंकणार आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
खेड आळंदीचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांबद्दल संशय व्यक्त करत तक्रार केली आहे.
सन 1998 ते 2017 पर्यंत योगी आदित्यनाथ यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांचाच दबदबा राहिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील उद्या मतदान होत आहे. ते पूर्ण होण्यापूर्वीच भाजपकडून कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू झालं आहे.
मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीत अनेक रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले. काही उमेदवार तर एक टक्क्यांपेक्षाही कमी अंतराने विजयी झाले
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यास ४८ तासांत पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करून शपथ दिली जाईल.