आजपर्यंत मी सातवेळा विधानसभा आणि एकदा लोकसभेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे असे प्रकार कधी करत नाही. काहीच कारण नसताना विरोधकांचे बगलबच्चे असे आरोप करत आहेत.
शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या चारचाकी वाहनावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली.
मी अजूनही प्रामाणिक आहे तुमच्यासारखा गद्दार झालेलो नाही. मला बोलायला लावू नका. तुमची उरलीसुरली राहू द्या, अशा शब्दांत ठाकरे गटाचे ठाणे मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
बारामती मतदारसंघात अगदी पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतीही सहानुभूतीची लाट नाही. मोदींची लाट नाही, असे विरोधक सांगत आहे. हे परंतु हे वरवरचे आहे.
हेमंत करकरे यांना दहशतवाद्याने गोळ्या घातल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केल्याचा निराधार दावा केल्याचा भाजपचा आरोप.