माकपचे उमेदवार जीवा पांडू गावित (J. P. Gavit) यांनी अखेर लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे.
लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही.
पाच वर्षात कोल्हे मतदारसंघातल्या कोणत्या गावात गेले नाहीत. कोणता निधी दिला नाही. त्यांचा खासदारकीचा 80 टक्के निधी परत गेला. - अमोल कोल्हे
लोकसभा निवडणुकीनंतर त्यातील दोन पक्ष लोप पावतील, त्यांचं कुठेतरी विलीनीकरण होईल अथवा त्यातली माणसं इकडे-तिकडे पळतील.
उपस्थितांना संबोधित करण्यासाठी म्हणून शिंदे मंचावर उभे राहिले. पण कार्यकर्त्यांच्या घोषणेमुळे त्यांना दोनदा भाषणासाठी थांबावे लागले.
साहेब, आता आम्ही खिंड लढवतो तुम्ही फक्त तब्बेतीला जपा असे गहिवरून टाकणारे उद्गार बजरंग सोनवणे यांनी काढले आहेत.