भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यसााठी नरेंद्र मोदींनीच (Narendra Modi) पुतीन यांना फोन करून रशिया - युक्रेन युध्द थांबवलं होतं,
अजित पवारांनी (Ajit Pawar) मोदींचं कौतुक करत भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत काम करा आणि महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
वंचित आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांनी आज संगमनेर तालुक्यातील खंडेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली.
आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जन्मलो, इथेच वाढलो, इथेच खेळलो, आम्ही काँग्रेस बिलकुल सोडणार नसल्याचं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
मी पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी आणि अमि शहा यांच्याशी कशा गप्पा मारत होतो. खरंतर मी त्यांच्याशी विकासाच्या गप्पा मारत होतो. आम्हाला विकासासाठी निधी पाहिजे हे मी त्यांना सांगतिलं
पुण्यातल्या रस्त्यावर सुरू झालेला संवाद थेट पोहोचला सुनेत्रा पवार यांच्या घरी आणि सुरूवात झाली ती गप्पांच्या मैफिलीला.