लोकसभेचा निकाल लागलाय. मात्र, पुरेसं संख्याबळ नसल्याने काँग्रेस सत्तास्थापनेसाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या भूमिकेत नाही.
लोकसभेच्या 48 मतदारसंघांमध्ये येणाऱ्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 164 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले आहे
मंदिर वही बनाएंगे, 'जो राम को लाये है, हम उनको लाएंगे' अशा घोषणा लोकसभा निवडणुकांच्या काळात देशातील कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत होत्या.
राज्यात मराठ विरूद्ध ओबीसी असा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. यामध्ये अनेक ठिकाणी ओबीसी नेते लोकसेला डिपॉझिट वाचवू शकले नाहीत.
बारामती मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार म्हणाले, बारामतीचा जो निकाल लागलाय त्यामुळे मी स्वतः आश्चर्यचकीत झालोय.
दिल्लीतील सरकारच्या चाव्या आता टीडीपी प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाती आल्या आहेत.