- Letsupp »
- konkan
कोकण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Barsu Refinery : “पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी बोला, तरचं…” विनायक राऊत आक्रमक
सरकारला जर हा प्रकल्प चांगला आहे, असं वाटत असेल तर त्यांनी पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी थेट संवाद साधायला हवा. लोकांच्या घरात जाऊन त्यांना समजून सांगायला हवं. अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. बारसू प्रकरणातील हे प्रश्न मांडण्यासाठी आज आंदोलक आज उद्धव ठाकरे यांना भेटल्याची माहितीही विनायक राऊत यांनी आज […]
-
Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण खरंच सुरुयं का? उदय सामतांनी स्पष्ट सांगितलं
Barsu Refinery Project: बारसू रिफायनरी प्रकल्पाचं सर्वेक्षण अद्याप सुरु करण्यात आलेलं नसून मातीची तपासणी सुरु असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात सध्या बारसू रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची परिस्थिती आहे. त्यावर आता उदय सामंतांनी प्रकल्पाबाबत मोठं विधान केलंय. Akole Long March : किसान सभेच्या मोर्च्याला पोलिसांची […]
-
सरकार कोसळण्यापूर्वी शेवटचा हात मारण्यासाठीच ‘बारसू’ प्रकल्प; विनायक राऊत यांचा गंभीर आरोप
“आम्ही कोकण भूमी वाचवायची सुपारी घेतली आहे. आम्ही नाणार परिसरातील निरपराध नागरिकांच्या जीवनाचं रक्षण करण्याची सुपारी घेतली आहे. तुमचे पोलीस ज्या प्रकारे लोकांना मारहाण करत आहे. त्यापासून त्यांना वाचवण्याची सुपारी आम्ही घेतली आहे. अशा हजार सुपाऱ्या घेतल्या आहेत.” असं उत्तर शिवसेना खासदार (ठाकरे गट) विनायक राऊत यांनी केली आहे. उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस काल बोलताना म्हणाले […]
-
Rajan Salvi : ‘प्रकल्पाला समर्थनच….’; रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे गटाच्या आमदाराचा पाठिंबा
Support for the project on the issue of unemployment in Konkan : कोकणातील रिफायनरी प्रकल्पाच्या (Refinery Project) कामाला सुरूवात झाली. मात्र, या प्रकल्पावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. सरकारचे ऑफिसर या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला येणार हे कळताच नागरिकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. मागील 2 दिवसांपासून स्थानिक नागरिक आंदोलन करत आहेत. […]
-
Barsu Refinery : स्थानिकांचा विरोध का? हे समजून घेतलं पाहिजे; सामंताच्या भेटीनंतर पवारांचा मोलाचा सल्ला
बारसू मध्ये पोलीस दलाचा वापर केला गेला, अशी आमची तक्रार होती. पण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आता तिथे कोणत्याही प्रकारचा पोलीस बळाचा वापर केला जात नसल्याची माहिती दिली आहे. याशिवाय सध्या तिथे कोणतेही काम होत नाही, फक्त त्या ठिकाणी काही भागात माती परीक्षण होत आहे, अशी माहिती आज उद्योग मंत्र्यांनी भेटून दिल्याची माहिती शरद पवार […]
-
रिफायनरीबाबत शरद पवार यांच्याशी काय चर्चा झाली, उदय सामंत यांनी सांगितलं…
राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून मंगळवारी सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात पुन्हा भेट झाली. शरद […]









