- Letsupp »
- konkan
कोकण
-
Barsu Refinery Project : सरकारनं जबरदस्ती केल्यास लोकं ऐकणार नाहीत…
बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य सरकारने जबरदस्ती केल्यास लोकं ऐकणार नाहीत, लोकांशी चर्चा करुनच मार्ग काढा, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. आज शरद पवारांनी पंढरपूर येथून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. The Kerala Story : नाहीतर तुझीही कन्हैयालाल सारखी परिस्थिती करु, रिक्षाचालकाला धमकी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात विकासाचे प्रकल्प येत […]
-
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राज ठाकरेंचा एल्गार
Raj Thackeray On Barsu Refinery: राज्यभर बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery)राजकारण तापलं आहे. मात्र आजर्यंत राज ठाकरेंनी यावर आपली प्रतिक्रीया दिली नव्हती. आज मात्र मनसेच्या (MNS)रत्नागिरीमधील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बारसू प्रकल्पाला विरोध करत कोकणवासियांवर (Konkan)जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बारसू प्रकल्पाला जमिनी देणाऱ्यांवरही घणाघाती टीका केली आहे. Jawan Teaser: किंग खानच्या ‘जवान’चा […]
-
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन राज ठाकरेंनी कोकणवासियांना सुनावलं…
Raj Thackeray On Mumbai-Goa Road : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची जाहीर सभा रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) जाहीर सभा झाली त्यावेळी राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Road)कामाला होत असलेल्या विलंबावरुन कोकणवासियांना चांगलंच सुणावलं आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज कोकणामध्ये आलोय, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण प्रलंबित राहण्याची कारणं किंवा ते प्रश्न उभी […]
-
बारसूबद्दल सुपारीबहाद्दरांकडून दिशाभूल; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
Uddhav Thackeray on Barsu refinery : काही दिवसांपासून बारसू(Barsu refinery), सोलगाव रिफायनरीच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण (Political)चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज शनिवारी रत्नागिरीमध्ये जाऊन बारसू आणि सोलगाव येथील ग्रामस्थांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)आपण मुख्यमंत्री असताना शिंदे गटातील आमदारांनी बारसू प्रकल्पाविषयी दिशाभूल केल्याचा […]
-
Devendra Fadnvis : उद्धव ठाकरेंना आता बारसूचा खांदा मिळालायं…
उद्धव ठाकरे यांना आता बारसूचा खांदा मिळाला असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच रान पेटल्याचं दिसतंय. अशातच आता देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. Video : ‘लोक माझे सांगाती’ च्या दुसऱ्या आवृत्तीत आहे तरी काय? उपमुख्यमंत्री फडणवीस बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरेंचा हा दुटप्पीपणा आहे. […]
-
महाराष्ट्रात राख अन् गुजरातमध्ये रांगोळी असं का? बारसू रिफायनरीवरुन ठाकरे संतापले…
महाराष्ट्रात राख अन् गुजरातमध्ये रांगोळी असं का? सवाल उपस्थित करीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. आमचं सरकार पाडल्यानंतर राज्यात येणारे चांगले प्रकल्प सगळे गुजरातकडे वळवले आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारख्या प्रकल्पांना गुजरातमध्ये हलविल्याने उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागलीय. आज मुंबईत उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाध साधला आहे. यावेळी त्यांनी विविध […]









