हिंगोली : माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, त्यांना काहीही अधिकार नाही. आधी म्हणाले पाच हजार नोंदी सापडल्या, मग म्हणाले साडे अकरा हजार, मग साडे तेरा हजार, मग लाख, दोन लाख, एक कोटी अशा नोंदी सापडल्या. या सर्व कुणबी नोंदींना आणि प्रमाणपत्रांना स्थगिती द्या. हे चालणार नाही, अशी मोठी मागणी मंत्री आणि ओबीसी […]
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर निशाणा साधला. ओबीसी आरक्षणाचा इतिहास कथन करताना त्यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. अरे पेटवायला अक्कल लागत नाही. जोडायला अक्कल लागते, असे […]
OBC reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षण नसल्याने लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली मराठा समाजाला काम करावे लागत आहे अशी टीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हिंगोलीतून प्रत्युत्तर दिले आहे. नवीन नेत्याने एक विषय मांडला. तुमच्या हाताखाली काम करणे आम्हाला शोभत नाही. ह्या लोकांची लायकी […]
हिंगोली : रोहित पवार हे नवीन नेत्यांना भेटायला गेलेत, तिथे संदीप क्षीरसागर यांनाही नेले. पण तुझी बायकापोरं संकटात टाकली त्याला भेटायला का गेला? असा सवाल करत मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagr) यांच्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे […]
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यामुळं जरांगेच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध होत आहे. जरांगेच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला असून ओबीसी नेत्यांनी राज्यभरात सभा घेण्यास सुरुवात केली. आज हिंगोली येथील सभेतून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे […]
Ahmednagar News : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ (Ahmednagar News) करणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. आंदोलन केल्यावरच सरकारला जाग येणार का अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना दिसत आहे. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील शेतकऱ्यांनी आज […]