मुंबई : विद्यमान पोलीस महासंचालकांची मुदत अद्याप शिल्लक असताना नवीन महासंचालक नियुक्तीसाठी एवढी गडबड आहे का? असा सवाल करत केंद्रीय लोकसेवा आयोगाने शिंदे सरकारकडे काही महत्वाच्या गोष्टींवर स्पष्टीकरण मागविले आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वीच त्यांची ऑक्टोबरच्या सुरुवातीला महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे अध्यक्ष म्हणून राज्य […]
Eknath Khadse : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर कार्यवाही सुरू आहे असे सत्ताधारी गटातील नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आजारपणातून बरे होताच कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन यांना […]
Manoj jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील […]
Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम (Weather Update) राज्यातील हवामानावर दिसून येत आहे. राज्यासह देशातील तापमानात मोठी घट झाली असून गारठा वाढला आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस […]
Bachchu Kadu On Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation ) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. तर ओबीसी समाजही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मताचा आहे. त्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे असलेले आमदार बच्चू […]
Dhangar reservation : विविध मागण्यांसाठी आलेल्या धनगर समाजाने (Dhangar reservation) आज जालना जिल्हाधिकारी (Jalna News) कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहचल्यानंतर प्रशासनाच्यावतीने मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारण्यास कोणीही येत नाही, असा आरोप करत संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये बळजबरीने प्रवेश केला. तसेच कार्यालयाच्या कार्यालयासमोर असलेल्या कुंड्यांची तोडफोड करीत अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तसेच कार्यालयाच्या काचा […]