Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. दुसऱ्यांदा उपोषण मागे घेताना मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीव मनोज जरांगे पाटलांच्या राज्यभर जाहीर सभा सुरु आहेत. सर्वत्र यशस्वीरित्या सभा पार पडत असतानाच धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभेवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत सभा आयोजित केल्याप्रकरणी मनोज जरांगे […]
Dhangar Reservation : राज्यात (Maharashtra)धनगर आरक्षणावरून (Dhangar Reservation)पुन्हा एकदा जामखेड (Jamkhed)तालुक्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने (Yashwant Sena)उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणस्थळी भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी भेट दिली. त्यावेळी धनगर आरक्षणावर त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. धनगर आरक्षण प्रश्न शासन दरबारी असून, लवकरच याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता यावेळी आमदार शिंदे […]
Ajit Pawar : भंडाऱ्यात शासन आपल्या दारी (Shasan Applya Daari) कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाषण सुरु असताना अचानक गोंधळ झाला. शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास शासन असमर्थ असल्याने सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. घोषणा देणारे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांचे नाव विनोद वंजारी असल्याचे समजते. पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा […]
Chagan Bhujbal On Manoj Jarange : राज्यामध्ये (Maharashtra)सुरु असलेली पेटवापेटवी आम्हाला देखील नको आहे. जे लोक म्हणतात की तुम्ही समाजामध्ये तेढ वाढवता, तुम्ही वातावरण अशांत करता, त्यांना विचारा की आम्ही कोणाची घरं जाळली? कोणाला शिव्या दिल्या? असा थेट सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)यांनी केला आहे. समाजासमाजामध्ये वितुष्ट होता कामा नये, […]
Vijay Wadettivar : मंदिरातल्या दानपेटी काढल्या तर मंदिराची देखरेख न करता पुजारी पळून जातील, असं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी केलं आहे. परभणीत आयोजित कार्यक्रमात विजय वडेट्टीवार बोलत होते. दरम्यान, राज्यात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवरुन विजय वडेट्टीवार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरुन आता नवीन वाद पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. यातच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केले आहे. सरकारकडून त्यांना आश्वसन देण्यात आले असल्याने जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. सध्या जरांगे यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. मराठा आरक्षणासाठी जालना येथून निघालेलं […]