Manoj Jarange : मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांच्या तोडफोडीची घटना आज सकाळी घडली. या घटनेने खळबळ उडाली असून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या तोडफोडी प्रकरणात सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया देत तोडफोडीचे समर्थन करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. […]
Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या (Road Accident) काही केल्या कमी होताना दिसत नाही. आजचा बुधवार तर अपघात वार ठरताना दिसत आहे. आज दोन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही अपघात बीड महामार्गावर घडले आहेत. बीडहून नगरकडे जाणाऱ्या एका अॅम्ब्यूलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन राज्यात पुन्हा वाढत चालले आहे. आता मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणाही दिल्या. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज पहाटे सहा वाजण्याच्या […]
Girish Mahajan Speak on Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत असल्याचं विधान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचं हत्यार उपसल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आमरण उपोषण केल्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्यामध्ये आता ओबीसींना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल याचा फॉर्मुला माझ्याकडे असल्याचा दावा आरक्षण विश्लेषक हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. मराठा […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या कालच्या दसरा मेळाव्यातील शिंदे गटावरील टीकेवर विचारले असता शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही. तसेच यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. राऊतांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही पाणीपुरवठा […]