Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीवरुन निर्णयच घेऊन राज्यात यावं, समाज तुमच्या निर्णयाची वाट पाहतोयं, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) यांनी शेवटचं सांगितलं आहे. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केल्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार […]
नांदेड : प्रदेश भाजपचे (BJP) प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी आज (25 ऑक्टोबर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत पवार यांचे पक्षात स्वागत केले. पक्षात प्रवेश करताच पवार यांची संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती, खासदार संजय राऊत यांनी दिली. एकनाथ पवार यांच्या येण्याने नांदेड जिल्ह्यात […]
Maratha Reservation Sholay Style Andolan : राज्यात मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation)पुन्हा एकदा वातावरण पेटलं आहे. आरक्षणासाठी सरकारला दिलेली डेडलाईन संपली आहे. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी पुन्हा एकदा उपोषणाची लढाई सुरु केली आहे. दरम्यान समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता जामखेडमधील (Jamkhed)एका युवकाने अनोखे आंदोलन केले आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा (Kharda)येथील संतोष साबळे या […]
Jayant Patil On Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा (Dasara Melava 2023)मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला. मुंबईतील (Mumbai)आझाद मैदानात शिवसेना शिंदे गटाचा (Shiv Sena Shinde group)दसरा मेळावा पार पडला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी राज्यातील पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेल्या प्रश्नांवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. सरकारला मुदत देऊनही काहीच झाले नसल्याने त्यांनी यावेळी आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावेळी त्यांना भेटण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आंतरवाली सराटीमध्ये पोहचले होते. त्यांनी त्यांना उपोषण मागे […]
जालना : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोन येऊ द्या, हे तिघे जीआर घेऊन अंतरवाली सराटीमध्ये येतील, असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला हाणला. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी आता आरक्षण प्रश्नात लक्ष घालावे अशी […]