राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी आगामी काळात या निवडणूका पार पडतील. तसेच लोकसभा निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या महत्वाच्या […]
ED also knocked on Nilesh Lanka’s door : केंद्रीय तपास यंत्रणेचा (Central Investigation Agency) भाग असलेल्या ईडीच्या (ED) कारवायांवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रासह देशभरात काही महिन्यांपासून विरोधकांवर ईडीच्या धाडी पडत आहेत. या कारवाया सुडभावनेने होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या वाढत्या गैरवापराविषयी […]
Death Threat to Shivsena MLA Ramesh Bornare : छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे यांना जीवे मारण्याचे पत्र आले असून या घटनेने सर्व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांसह सुरत व गुवाहाटीला गेले होते तेव्हा रमेश बोरनारे हे देखील त्यांच्याबरोबर होते. आता त्यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रामुळे वातावरण चांगलेच […]
Nilesh Lanke on Radhakrishna Vikhe : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात सुरुवातीपासून विखे गटाचा दबदबा राहिला आहे. या गटाला वेसण घालण्याचं काम शरद पवारांकडून (Sharad Pawar) सातत्याने होत असते. त्यासाठी आमदार निलेश लंकेना (Nilesh Lanke) बळ दिले जात आहे. त्यामुळं आता नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि निलेश लंके यांच्यात छुपा संघर्ष असल्याचं दिसत आहे. […]
Dada Bhuse’s car was about to be cut: शासनाने संपूर्ण राज्यात गोवंश हत्या बंदी (Ban on cattle slaughter) लागू केली आहे. मात्र, या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने अवैध मार्गाने गोवंश तस्करी केली जाते. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह राज्याच्या अनेक भागात गोवंशची अवैध वाहतूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आज नाशिकचे पालकमंत्री दादा […]
Ahmednagar City Crime Attak On Businessman : अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर दहशत केली जात आहे. आज भरदिवसा तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे कापड बाजारात दहशत निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर हल्ला करणारे हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. गाडी लावण्याच्या वादातून अहमदनगर शहरातील कापड बाजार […]