पुणे : कॅन्टोन्मेंट हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी मोठा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द होणार असून त्यांचा समावेश नजिकच्या महापालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे. यासाठीचा अभिप्राय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने संबंधित महापालिकांकडून मागविण्यात आला आहे. या कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या निवडणुका मध्यंतरी जाहीर करण्यात आल्या होत्या. पण त्या रद्द झाल्या. त्यामागचे कारण आता पुढे आले […]
अहमदनगर : अहमदनगरमधील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर महापालिकेत जाणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. राज्य सरकारने राज्यातील एकूण सात कॅन्टोन्मेंट बोर्डांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीच्या माहितीचा अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून अहमदनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद व नागपूर येथील महापालिका आयुक्तांना […]
मुंबई : राज्यातील जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विविध विषयांवर नाना पटोलेंना भाजपवर निशाणा साधला आहे. Rupali Thombre : शिरसाट हा विकृत माणूस, आम्हाला त्याचे…; ठोंबरेंचा हल्लाबोल नाना पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडे देशातील जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्यांवर कोणतेही […]
छत्रपती संभाजीनगर : आता जो व्हिडिओ सर्व चॅनेल आणि सोशल मीडियावर माझा फिरतोय. त्यात मी काय अश्लील बोललो असेल तर आमदारकीचा तातडीने राजीनामा देईन. काय अश्लील बोललो आहे, हे तर मला दाखवा, असे चॅलेंज सुषमा अंधारे यांना संजय शिरसाठ यांनी दिले आहे. संजय शिरसाठ म्हणाले की, गेल्या आठवड्यात माझाकडे शिवसेनेचा एक मेळावा आयोजित केला होता. […]
मुंबई : मी आधीच डॉक्टर झालेलो आहे, त्यामुळे मी छोटीमोठी ऑपरेशन करीत असल्याची फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होतेय यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. Sanjay Shirsat यांचा ठाकरेंना इशारा… तर तुम्हाला कपडे काढून फिरायला लावेन! यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कार्यक्रमासाठी […]
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी संभाजीनगर येथील जाहीर सभेमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून शिरसाठ यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आंदोलन सुरू केले. त्यामुळे चिडलेल्या संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांना थेट इशारा दिला आहे. परळीमध्ये कोणाची धिंड काढली होती, हे मी […]