महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आज (दि.10) महत्त्वाचा निर्णय देत तीन आरोपींना निर्दोष, तर दोघांना दोषी ठरवले आहे.
नरेंद्र दाभोळकर यांनी विवेकी विचारांनी सामाजिक कुप्रथा, धार्मिक अंधश्रद्धा आणि जातिव्यवस्था यांच्या निर्मूलनासाठी आपले जीवन समर्पित केले होते.
परवेझ टाकला 2012 मध्ये अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालय 14 मे रोजी त्याच्या शिक्षेच्या प्रमाणावरील युक्तिवाद ऐकणार आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी पवारांनी काही प्रादेशिक पक्ष लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं.
येत्या २४ तासांत महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस (Pre-Monsoon Rain) आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी नकली असेल तर तुम्ही बेअकली आहात अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिल.