Hemant Godse : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सत्ताधारी महायुतीत वाद असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) इच्छुक असणारे शिंदे गटातील हेमंत गोडसे (Hemant Godse) महायुतीला धक्का देत नाशिक मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयारी करत असल्याचा दावा सूत्रांनी केला […]
Ahmednagar Lok Sabha : राज्यात चर्चेत असलेली आणखी एक लढत म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याविरोधात महाविकास आघाडीने निलेश लंके यांना तिकीट (Nilesh Lanke) दिलं आहे. लंके यांच्या रुपाने तगडा उमेदवार आघाडीने दिला आहे. या दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात आता नगर शहरातील भाजप नेत्याने […]
Shirur Lok Sabha : पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर या दोन मतदारसंघांची जास्त चर्चा (Shirur Lok Sabha) होत आहे. बारामतती नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे. तर शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आमनेसामने (Amol Kolhe) आहेत. त्यामुळे ही लढतही अटीतटीची होणार आहे. शिरुर मतदारसंघात स्वतः अजित […]
Madha Shivsena leader Sanjay Kokate Resignation : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत तिढा निर्माण (Madha Lok Sabha Constituency) झाला आहे तर दुसरीकडे आता महायुतीलाही धक्का बसला आहे. हा धक्का एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेला बसला आहे. माढा शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी घडल्याने महायुतीची […]
BJP Shivsena Seat Sharing : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. या तिढ्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे (Eknath Shinde) पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित करता आलेली नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी (Shivsena) करणाऱ्या भाजपने ठाणे किंवा कल्याण यांपैकी एक जागा मिळावी यासाठी आग्रह धरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपकडून या […]
Maharashtra Sadan Scam another notice to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा काही केल्या छगन भुजबळ यांची पाठ (Chhagan Bhujbal) सोडण्यास तयार नाही. आताही या प्रकरणात भुजबळ कुटुंबीय पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर काल सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने […]