NCP Crisis Supreme Court Hearing : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Elections) शरद पवार गट आणि अजित पवार गटात पक्षाचे नाव आणि चिन्हावरून न्यायालयात लढाई सुरू आहे. आज याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अजित पवार गटाला चांगलेच फटकारले. शरद पवार गटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन अजित पवार गट करत […]
Uddhav Thackeray Announced Candidate for Hatkanangale Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज आणखी चार उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातही उमेदवार जाहीर करण्यात आला. याच मतदारसंघाच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याबरोबर (Raju Shetti) चर्चा सुरू होती. परंतु, चर्चा निष्फळ ठरली. राजू शेट्टी यांनी टाकलेल्या अटी ठाकरेंना […]
Unmesh Patil News : जळगावचे खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी आज भारतीय जनता पक्षातून (BJP) राजीनामा देत ठाकरे गटात (UBT) प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपकडून यावेळी उन्मेश पाटील यांचे तिकीट कापण्यात आले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते भारतीय जनता पक्षाला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा […]
Devendra Fadnavis Comment on Sharad Pawar : ‘काल पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले. मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. जिल्हा परिषद जिंकलो. एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकल्या. नगरपालिका जिंकलो, नगरपरिषद जिंकलो. पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला […]
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Uday Samant : रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडणूक रिंगणातून माघार (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) घेत असल्याची फेसबूक पोस्ट किरण सामंत यांनी (Kiran Samant) काल रात्री केली होती. मात्र, आज मोठा ट्विस्ट आला आहे. किरण सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरील शिवसेनेचा दावाही कायम आहे, अशी […]
Ashok Chavan News : प्रतापराव और हम अलग अलग थे. सात, दस साल से, वो मेरे को पानी में देखते थे और मैं उनको देखता था. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नही की सामने एक और पिछे एक. जो में बोलता हु, वो करके दिखाता हु. मग ते विकासाचं […]