Ashok Chavan : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. खातेवाटपातही अजितदादांनी आपली पॉवर दाखवत मनासारखी खाती पदरात पाडून घेतली. शिंदे गटाचे आमदार वर्षभरापासून प्रतिक्षेत असताना त्यांचा कोणताही विचार केला गेला नाही. या राजकारणावर आता विरोधी पक्षांनी शिंदे गटाला डिवचण्याचे काम सुरू केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]
Maharashtra Political Crisis : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Political Crisis) आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची […]
Maharashtra Kesari : पैलवानांसाठी कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडणार आहे. लाल माती आणि मॅट या दोन गटात स्पर्धा होणार आहेत. आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या (Maharashtra State Wrestling Association)पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये होणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्र केसरी […]
पावसाने तोंड फिरवल्याने मराठवाड्यात पाणीबाणी असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणामध्ये 26.93 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. तसेच जायकवाडी धरण 33 टक्के भरेपर्यंत धरणातून पाणी सोडलं जाणार नसल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. State School : राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला? केंद्र सरकारचा […]
Beed Crime : बीड जिल्ह्याच्या केज पोलिसांनी एका कुंटनखाण्यावर छापा टाकून त्यामध्ये 4 अल्पवयीन मुलींसह 28 महिलांची सुटका केली आहे. या घटमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे केजमधील कुंटणखाण्यावर केलेल्या कारवाईत ठाकरे गटाचे (shivsena thackeray group)जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे(ratnakar shinde) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचा […]
Letsupp विषय सोपा On Pankaja Munde भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या आज त्रस्त दिसल्या. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांच्याविषयी माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारच्या कंड्या पिकल्या. त्यांनी पण अशी विधाने केली की त्या भाजपवर नाराज आहेत, असा अर्थ निघू शकतो. मुंडे यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या काही नेत्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. पण पंकजा यांना आधी देऊन […]