Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदिपान भूमरे यांच्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते भिडल्याचे पाहायला मिळाले. या नेत्याच्या जोरदार राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा […]
Harshvardhan Jadhav : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येणारे माजी आमदार आणि बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. यामध्ये त्यांनी आपली साथीदार ईशा झाबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. Hemangi Kavi : हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत; म्हणाली,“मासिक पाळी असताना […]
Nana Patole : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देखील समावेश होता. त्यावेळी नाना पटोले यांनी अशी शक्यता नाकारली होती. उत्साही कार्यकर्त्यांनी असे बॅनर लावल्याचे म्हटले होते. पण आता नानांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे छत्रपती संभाजीनगर […]
Marathwada News : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणने गुणवत्तापूर्वक वीज देणे बंधनकारक आहे. त्यासाठी वीज गुणवत्ता नियंत्रक यंत्र बसवणे आवश्यक आहे. मात्र असे यंत्र कुठेही दिसत नाही. दुसरीकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज तोडण्याचा धडाका लावला आहे. या प्रकारांवरून माजी आमदार भारत राष्ट्र समितीचे नेते हर्षवर्धन जाधव कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच […]
बीड : नाशिकनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दुसरी सभा बीडमध्ये होणार आहे. 17 ऑगस्टला त्यांची ही सभा पार पडणार आहे. या सभेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी जिल्ह्यातील शरद पवार यांच्यासोबत असलेले एकमेव आमदार संदीप क्षीरसागर यांना देण्यात आली आहे. या निमित्ताने आता पवार येत्या काळात छगन भुजबळा यांच्यापाठोपाठ धनंजय मुंडे यांच्याविरोधात वातावरण तापविताना दिसून […]
Forest guard recruitment Scam : दोन दिवसांपूर्वी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर वन विभागाच्या वन संरक्षक (Conservator of Forests) पदाची परीक्षा घेण्यात आली. मात्र, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या पेपरफुटी घोटाळ्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला करत एकाला अटक केली आहे. दरम्यान, या नव्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचा […]