माझी खोटी व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध मी काल बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आता बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
सीएम साहेबांच्या जवळचे अभिमन्यू पवार यांना मी, जेव्हा ही घटना सांगितली, तेव्हा त्यांनी संभागृहात साथ दिली. हा जाती-पातीचा
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय देणाऱ्यांना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका अशी मागणी मी केली होती.
मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा यांना पाठीशी घालू नका अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील सर्वपक्षीय मोर्चाआधीच एक खळबळजनक दावा केला आहे.