छ. संभाजीनगर : मागील अडीच वर्षात माशा मारत होता का? असा थेट प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआतील नेत्यांना केला आहे. याआधी संभाजीनगरमध्ये घेतली होती. त्यातील जवळपास सगळे निर्णय इंप्लीमेंट झाले असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. ते छ. संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. मोठी बातमी! आता ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’ जिल्हा; शहरांनंतर जिल्ह्यांचेही […]
Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 140 रूम्स आलिशान हॉटेलमध्ये बुक करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार होते त्याचे भाडे 32 हजार रूपये असून या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून ‘सुभेदारी’ थाट करण्यात […]
Sudhir Mungantiwar on Nana Patole : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मंत्र्यांसाठी शंभरहून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यावरूनच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंडित नेहरू फक्त सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले आणि त्या लोकांनी आमच्यावर टीका […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येत्या 17 सप्टेंबरला संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात येत आहे. यावेळी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकही पार पडणार आहे. याच बैठकीत मराठवाड्याला तब्बल 40 हजार कोटींचे पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यायल अशांसाठी निधीची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या […]
Ambadas Danve : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. या बैठकीची जय्यत तयारी केली जात आहे. विरोधकांचंही या बैठकीकडे लक्ष आहेच. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत […]
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार आहेत त्याचे भाडे 32 हजार रूपये असून, या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून ‘सुभेदारी’ थाट करण्यात आला आहे. […]