आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघातून शरद पवार गटाचे रामभाऊ खाडे हे इच्छूक असून त्यांनी मुलाखतीसह शरद पवार यांची भेट घेतलीयं. या भेटीमुळे खाडे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगलीयं.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी रात्री आंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली.
सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात
साहिल बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. 12 ऑक्टोबरला नांदेडकर कुटुंबीयांनी दसरा साजरा केला. साहिलही उत्साहाने त्यात सहभागी झाला होता.
हे आरक्षण मिळूच शकत नाही. तसंच, हा फक्त मराठा समाजाचा विषय नाही. देशातील अनेक जातींचा विषय आहे. ते सर्व समोर आणावं लागे.
Dasara Melava LIVE : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, आज (दि.12) राज्यात राजकीय दसरा मेळाव्यांचे सोने लुटले जाणार आहे. नारायण गडावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा, तर, भगवान गडावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर, दुसरीकडे संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार […]