नांदेड : महाराष्ट्रातील नांदेड येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाने त्याची गरोदर पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. यानंतर आरोपी सैनिकाने माळकोली पोलीस ठाणे गाठून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. भाग्यश्री जायभाये (25) आणि सरस्वती (4) असे मृत आई आणि मुलीचे नाव आहे. तर एकनाथ […]
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषणाला बसले होत. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारने अनेक गोष्टी केल्या, जीआर काढले. मात्र, जरांगेंनी सरकारी जीआर नाकारत उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार केला. आरक्षणासाठी सरकारच्या डोक्यावर बसलेल्या मनोज जरांगे उपोषण मागे घेत नसल्याने सरकार समोर अनेक प्रश्न निर्माण झाले […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मागील 17 दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याबाबत जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः लक्ष घालणार आहेत. मी आधीपासूनच सांगत होतो की […]
जालना : गेल्या 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) त्यांचे उपोषम मागे घेतले आहे. दोन दिवासांपूर्वी जरांगेंनी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अंतरवाली सराटीत यावे अशी अट टाकली होती. त्याप्रमाणे आज (दि.14) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सराटी गावात दाखल झाले. जरांगेंशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांच्या हस्ते फळांचा ज्युस जरांगेंना दिला. […]
Jalna News : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आंतरवाली सराटी गावात […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) मुंबईहून जालन्याला निघाल्याची माहिती […]