Panjaka Munde Shiv Shakti Rally : माझी उत्तरं मी शोधली आहेत. माझं जीवन यशस्वी होईल की नाही हे माहिती नाही. माझी भूमिका कधीही अयशस्वी होऊ देणार नाही. याचा मला विश्वास आहे. मी लढले आणि जिंकले तर इतिहास घडेल आणि मला जिंकून दिलं नाही तरी इतिहास घडेल हे मी दाखवून दिलं, असा इशारा भाजप नेत्या पंकजा […]
Farmer suicide In Marathwada : राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, यातच मराठवाड्यातून शेतकरी आत्महत्यांचा उच्चांकी आकडा समोर आला आहे. आठ महिन्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, सर्वाधिक आत्महत्याक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात होत आहेत. Maratha Reservation : लाठीमारातील आंदोलकांची […]
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे (Farmer suicide) सत्र काही थांबतांना दिसत नाही. मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्यानं परिस्थिती आणखीच गंभीर बनली असून शेतकरी अडचणीत सापडला. जबाबदाऱ्यांचे ओझे, कर्जाचा डोंगर, नापिकी या कारणांमुळं आता देखील औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनीही विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन जीवन […]
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Protest) मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांचे उपोषण सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यानंतरही हे आंदोलन थांबवण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यातच आता जरांगे पाटलांनी आफला दणकाच असा आहे असे म्हणत सरकारला इशारा आणि संदेश […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाला मिळालेला वाढता प्रतिसाद पाहता सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर शासनाने काढला. मात्र, जरांगे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यात आता जरांगे यांनी पाणी सोडलं आहे. तर त्यांनी […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्यात अनेक आंदोलक गंभार जखमी झाले होते. त्यातील दोन आंदोलकांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे त्यांना मुंबईत हालवण्यात आलं आहे. […]