नाशिक : आपल्या हजारो मागण्यांसाठी शेतकरी (Farmer), कष्टकरी, आदिवासी बांधवांनी लॉंगमार्चला (Long march)दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. नाशिकच्या (Nashik) दिंडोरी परिसरातून या लॉंगमार्चला सुरु झाला आहे. नाशिक येथे मुक्काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या (Mumbai) दिशेनं कूच केली. त्यानंतर या कष्टकरी शेतकऱ्यांनी दुसरा मुक्काम वाडीवऱ्हे या ठिकाणी केला. दिवसभर पायी चालून हे कष्टकरी वाडीवऱ्हे (Wadivarhe)या […]
Ahmednagar News : सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दोघा जणांना शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले. या घटनेने तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या. शेवगाव पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या (सोमवार) शेवगाव बंद पुकारला आहे. वाचा : Blast In Pakistan : आत्मघाती हल्ल्यानं पाकिस्तान […]
Gulabrao Patil : शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चुकीच्या मार्गाने जात असल्याचे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र, संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमची खिल्ली उडवत तुम्हाला जायचं असेल तर जा सांगितलं. मग, आम्ही विचार केला ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेच्या मागे जायचे. एकनाथ शिंदे यांच्या […]
अहमदनगर : आज राज्याच्या विद्यमान सरकारनं वेगळे (Devendrs Fadnavis)निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मागच्या अडीच वर्षाच्या काळातील आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi), हे सरकार होतं की नव्हतं अशी या सरकारची अवस्था होती. जिल्ह्यात तीन तीन मंत्री होते पण कोविड (Covid) काळात कोणताही मंत्री आम्हाला मदत करायला पुढं आला नाही. विकासाच्या नावाखाली फक्त गप्पा मारायच्या बोंबा […]
Ahmednagar News : नगर जिल्हा (Ahmednagar) बँकेच्या निवडणुकीत चमत्कार घडवत बँकेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडून खेचून आणण्यात भाजप (BJP) यशस्वी ठरला. अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडून माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्या मदतीने घडवून आणलेल्या या खेळीची जोरदार […]
Devendra Fadnavis : सरकारने शेतकऱ्यांसाठी सोलर फीडरची योजना सुरू केली आहे. रामभाऊ यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, राज्यात शंभर टक्के सोलर फीडर असलेले कर्जत जामखेड तुम्ही करून दाखवा. मतदारसंघातील रस्त्यांचा किंवा अन्य काही विकासकामे असोत त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, की मी आ. राम शिंदेंच्या पाठीशी आहे, मी आपल्या पाठीशी आहे […]