Thackeray group leader criticizes Nitesh Rane : जिल्ह्यात जातीय दंगलींना सुरुवात झाली आहे. यातच शेवगाव तालुक्यात दोन समाजात दंगल झाली. यामुळे मोठी तणावाची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. दरम्यान या जातीय दंगलींना भाजपचे आमदार नितेश राणे हे जबाबदार आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे पदाधिकारी संभाजी कदम यांनी केले आहे. तसेच त्यांच्या वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्यांमुळे […]
Nashik Trimbakeshwar Temple : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाच्या (Jyotirlinga Temple)मंदिरात हिंदू धर्मियांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश नसताना गेल्या शनिवारी रात्री अन्य धर्मियांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या घटनेनंतर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टसह (Trimbakeshwar Devasthan Trust)नाशिकच्या ब्राह्मण महासंघाने (Brahmin Federation)पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई […]
ACB Trap Nashik : नाशिक सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक व वकील यांना 30 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. केली आहे. जिल्हा उपनिबंधक सतिश भाऊराव खरे व वकील शैलेश सुमातीलाल सुभद्रा अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी खरे यांच्या घरामध्ये ही कारवाई झाली आहे. NIA Raid : धार्मिक कट्टरतावाद पसरवणाऱ्या 16 जणांना अटक, धक्कादायक […]
MP Imtiaz Jalil On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपली दुटप्पी भूमिका बंद करावी. एमआयएमला (MIM)भाजपची (BJP) बी टीम म्हणण्यापेक्षा एकदा आम्हाला सोबत येण्याची संधी तर देऊन पाहा, मात्र तसं होत नाही. त्यांना मुस्लिमांची मतं हवी आहेत मात्र नेतृत्व नको आहेत. धर्मनिरपेक्ष नेते म्हणून शरद पवार (Sharad Pawar), राहुल गांधी (Rahul Gandhi) चालतील […]
Nashik Police Registered Case Against Sanjay Raut : आपल्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत भर पाडणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीसांसह इतर अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करु नये असे जाहीर आवाहन राऊत यांनी केले होते. आता राऊत यांना हेच आवाहन महागात पडले आहे. नाशिक शहरातील मुंबई […]
Ahmednagar news : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात (Jamkhed news) फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागून दोन जणांचा होरपळून झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. जामखेड-नगर रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर दोन […]