- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
NCP Political Crises: भाजप-अजित पवार एकत्र, एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या विखे-लंकेंपैकी आगामी लोकसभेला कोणाची वर्णी लागणार?
Nilesh Lanke vs Sujay Vikhe : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा बंड पुकारत काही आमदारांनासोबत घेत थेट राजभवन गाठले व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यातील काही आमदार हे अजित पावबर यांच्यासोबत आहेत तर काही आमदार हे शरद पवार यांच्यासोबत आहे. या बंडामुळे काही इच्छुक उमेदवारांचे आगामी निवडणुकांचे गणित […]
-
दादांच्या शपथविधीला लंके राजभवनात अन् म्हणतायत…मला माहितच नाही काही
Nilesh Lanke NCP : राज्याच्या राजकारणात एकच मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षामध्ये बंडाचे पाऊल उचलले आहे. पवार यांनी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांसह आज थेट राजभवन गाठत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत अहमदनगर जिल्ह्यातील तीन आमदार देखील आहे. यामध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके हे देखील आहे. यावेळी लंके यांना या शपथविधीबाबत विचारण्यात […]
-
Breaking News : अजित पवारांसोबत नगर जिल्ह्याचे ‘हे’ तीन आमदार राजभवनात
Ajit Pawar News : राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे पुन्हा एकदा बंडाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन हे मुंबईमध्ये दाखल झाले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील तीन आमदार हे अजित पवार यांच्यासोबत आहे. यामध्ये संग्राम जगताप, किरण लहामटे, व निलेश […]
-
Nashik-Pune Railway : नाशिक-पुणे रेल्वेला लालफितीचा ब्रेक? दानवे म्हणतात, याला जबाबदार..
Nashik-Pune Railway : महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी नाशिक-पुणे रेल्वेमार्गाबाबत (Nashik-Pune Railway) रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महत्वाची बातमी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर हा रेल्वेमार्ग पूर्ण केला जाणार का, यावरच संशय व्यक्त केला जात आहे. हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, मार्ग अस्तित्वात येण्यासाठी राज्य आणि केंद्र अशा दोन्ही रेल्वे कंपन्यांनी […]
-
पोलिसांचा धाक संपल्यानं नगर शहर मर्डर सिटी…; काँग्रेसकडून सक्षम डीवायएसपींची मागणी
Ahmednagar Crime : पोलीस प्रशासनाचा धाक संपल्यामुळे अहमदनगर शहर हे मर्डर सिटी झाले आहे. एकामागे एक राजरोसपणे शहरात खून, हत्याकांड होत आहेत. नुकतीच केडगाव (Kedgaon)येथे एका व्यक्तीची भर रस्त्यात हत्या झाली असून त्याआधीची ओंकार उर्फ गामा भागानगरे (Gamma Bhaganagare Murder Case)याच्या हत्याकांडाची घटना देखील अद्याप ताजी आहे. ताबा गँग, सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. […]
-
Shirdi Saibaba : शिर्डीकरांच्या विरोधाला यश; साईबाबा समाधी मंदिराची सुरक्षेसाठी सीआयएफ नियुक्तीचा निर्णय मागे
Shirdi Saibaba News : जगविख्यात असलेले व करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीमधून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिराच्या सुरक्षेसाठी आता महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) तैनात करण्यात आले आहे. दरम्यान शिर्डीकरांच्या विरोधामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएफ) च्या नियुक्तीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या सुरक्षेसाठी शनिवारी […]









