- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
शरद पवारांचा अहमदनगर दौरा अचानक रद्द!
-
Ahmednagar Crime : अहमदनगर पुन्हा हादरलं, थेट पेट्रोल पंपावर घुसून मॅनेजरची हत्या; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
Ahmednagar Crime : अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यात खून, हत्याकांडाच्या घटना या तीव्रतेने घडू लागल्या आहेत. नुकत्याच घडलेल्या ओंकार भागानगरे खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या घटना ताज्या असताना आता कोपरगावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कोपरगावातील पेट्रोल पंप मॅनेजरची धारदार शस्राने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. भोजराज […]
-
मेळावा रद्द झाला पण पवारांचं ‘नगर’वर लक्ष कायम; विखे-शिंदेंना शह देण्यासाठी रविवारी मैदानात
Sharad Pawar in Ahmednagar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्या अनुषंगाने पक्षांच्या बड्या नेत्यांचे विविध जिल्ह्यांमध्ये दौरे सुरू आहेत. त्यामध्ये आता रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar ) हे अहमदनगरमध्ये येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील प्रमुख नेतेमंडळी देखील उपस्थित राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विधानसभेचे विरोधी पक्ष […]
-
धक्कादायक! चालकाला चालत्या बसमध्ये आला अटॅक; समोरून येणाऱ्या बसचीही धडक
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर एसटीच्या आगराच्या सुप्याच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या चालकास पारनेर बस आगारातून बाहेर पडताच काही क्षणात अचानक झटका आल्याचा धक्कादायकप्रकार घडला आहे. हा बस चालक गाडीच्या स्टिअरींगवर अचानक कोसळला व शरीरास झटके देऊ लागला. हा प्रकार घडल्याने सुप्याकडून येणाऱ्या बसला त्या गाडीची धडक बसली. परंतु बस धडक देऊन पण आणखी पुढे […]
-
आमदार तनुपरे बनले गुरुजी…; विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक धडे, अधिकाऱ्याना दिले ‘हे’ आदेश
MLA Prajakt Tanpure Visit School : साधी राहणीमान व उच्च विचारसरणी अशी ओळख असलेले आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांचा असाच प्रत्यय पारनेरमधील सुपा (Supa)येथील एका शाळेला आला आहे. मुंबईहून (Mumbai)परतत असताना आमदार तनपुरे यांनी जिल्हा परिषदेच्या (ZP School)एका शाळेला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी खुद्द शाळेतील मुलांना शिक्षणाचे धडे […]
-
मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत अहमदनगर जिल्हा अव्वल: राधाकृष्ण विखे पाटील
Ahmadnagar : जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांची उभारणी होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेला गती देण्यात आली आहे. या अंतर्गत युवक-युवतींना या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून चालू वर्षात 104 उद्योगांना मंजुरी मिळाली असून 700 बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा […]
-
Aashadhi Wari 2023 : मुख्यमंत्र्यांसोबत नगर जिल्ह्यातील वारकऱ्याला शासकीय महापूजेचा मान
Aashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात (Pandharpur)विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते पार पडली. त्यात यंदाचे मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील भाऊसाहेब मोहनीनाथ काळे (bhausaheb kale)व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. महापूजेचा मान मिळाल्यानंतर काळे दाम्पत्याच्या […]








