Chagan Bhujbal : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualified) करण्याच्या निर्णयावरून देशभरात राजकीय वादळ उठले आहेत. देशातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. तर काँग्रेसने आक्रमक होत देशभरात आंदोलने केली आहेत. त्यानंतर आता सोमवारपासून आंदोलने सुरू केली जाणार आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. […]
Nashik : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेडनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा होत आहे. सभेआधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभरात सभा घेत आहेत. या सभांवर राजकीय टीकाटिप्पणीही होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनीही […]
जळगाव : पवार आहेत ना, ते कलाकार आहेत.. आणि शरद पवारांची चावी कुठं बी चालते.. त्यांनी काँग्रेसला पटवले, उठोबा बठोबाचा एक माणूस पटवला, अशी मिसळ तयार झाली अन् हे 11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.ड गुलाबराव पाटील मिश्कील वक्तव्ये करण्यात पटाईत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादाचे प्रसंगही […]
अहमदनगर : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांची (Market Committees)मतदार यादी (Votting List)तयार झाली आहे. या बाजार समितीत केव्हाही निवडणूक कार्यक्रम लागू होऊ शकतो. अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँकेपाठोपाठ (ADCC Bank)कर्जत व जामखेड तालुक्यातील बाजार समितीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखण्यासाठी उद्या रविवारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. उद्याच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
अहमदनगर : देशातील सर्व यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. लोकशाही संपुष्टात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना देश विरोधी लोकांना मान्य नाही. षडयंत्र रचून काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा कुटील डाव राबविला गेला आहे. देशात अघोषित आणीबाणी आजपासून सुरू झाली आहे. याविरुद्ध स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी आता देशीवासियांनी सज्ज व्हावे, असे आवाहन […]
शिर्डी : शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्यसरकार संवेदनशील आहे. पशुधनाच्या लम्पी आजारांवरील मोफत लसीकरणासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्यात दीड कोटी पशुधनाचे कमी कालावधीत विक्रमी मोफत लसीकरण व उपचार करण्यात आले. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना 94 हजार कोटींची मदत करण्यात आली. शंभर टक्के लसीकरण व सर्वाधिक मदत देणाऱ्या राज्यात महाराष्ट्र राज्य देशातील एकमेव राज्य […]