- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
महसूलमंत्री विखेंच्या जिल्ह्यात वाळूतस्करांची दहशत ! अधिकारी, कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न
Ahmednagar Crime : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या नगर जिल्ह्यामध्ये जोरदार वाळूतस्करी होत आहे. ही वाळूतस्करी रोखण्यासाठी गेलेल्या जिल्हा गौण खनिज अधिकारी व पोलिस पथकावर वाळूतस्करांनी हल्ला करत त्यांच्या अंगावर डम्पर खालून चिरडण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला रोखण्यासाठी पथकात असलेल्या पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी हवेत गोळीबार केला आहे. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ही थरारक […]
-
Sujay Vikhe : पंकजा मुंडेंना ‘BRS’ ची ऑफर; विखे म्हणाले, मुंडे भाजपात…
Sujay Vikhe : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भारत राष्ट्र समितीत प्रवेश करून मुख्यमंत्री करण्याची ऑफर आल्यानंतर राज्यातील राजकारण चर्चा सुरू झाली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. […]
-
श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे…; नागरिकांचा आक्रमक पवित्रा
Srirampur Movement : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी शासनाने शिर्डी (Shirdi)येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय (Upper Collector’s Office)होणार असे जाहीर केले. त्यांनतर श्रीरामपूर जिल्हा करण्यात यावा यासाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा श्रीरामपूर जिल्हा (Srirampur District)झाला पाहिजे यासाठी शहरात घंटानाद आंदोलन (Bell movement)सुरु आहे. […]
-
‘भावी मुख्यमंत्र्यांना आमदारकी तरी मिळेल का?’ बॅनरबाजीवर कर्डिलेंचा थोरातांना खोचक टोला
Ahmednagar Politics : महाविकास आघाडीत सध्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. नेतमंडळी काही बोलत नसली तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र ठिकठिकाणी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. नेत्यांकडून या प्रकारांवर फारसे काही बोलले जात नाही. आता हे लोण नगर जिल्ह्यात येऊन ठेपले आहे. काही दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या […]
-
एमआयडीसीसाठी केवळ स्टंटबाजी; सुजय विखेंचा रोहित पवारांवर निशाणा
Sujay Vikhe On Rohit Pawar : कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) मतदारसंघात एमआयडीसी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसीची (MIDC) अधिसूचनाही निघाली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी रोहित पवार हे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटत आहे. मला श्रेय मिळू नये, म्हणून आमदार राम शिंदे हे एमआयडीसीचा निर्णय घेऊ देत नाही, असा […]
-
खुशखबर ! विठुरायाच्या दर्शनासाठी एसटी महामंडळही सज्ज, प्रवाशांना दिला दिलासा
Aashadhi Wari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. त्यातच अनेक भाविक हे एसटीच्या बसेसने देखील पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला येतात. मात्र अनेकदा एसटी महामंडळाच्या अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र यावर आता या वारकर्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्यावतीने पंढरपुरसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली […]









