राहुरी : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर (Dr. Baburao Bapuji Tanpure Cooperative Sugar Factory)आज प्रशासक मंडळ (Board of Directors) नियुक्त झाले. प्रशासकांनी कार्यभार स्वीकारल्याची माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेव ढोकणे (Namdeo Dhokane)यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राहुरीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay vikhe)यांच्या संपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उदयसिंह […]
अहमदनगर : देवीभोयरे (ता. पारनेर) येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या (Parner Cooperative Sugar Factory) 25 एकर जमीन अदलाबदल गैरव्यवहार प्रकरण (Land Swap Misappropriation Case)राज्यभर गाजले होते. या प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांच्या समोर गुरुवारी (ता.23) सुनावणी ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी पारनेर कारखान्याचे अवसायक राजेंद्र निकम, अध्यक्ष क्रांती शुगरचे के. एम. निमसे, […]
मुंबई : अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या आणि अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या (Shirdi Sai Sansthan) 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे तसेच वेतनातील फरक त्वरित द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभेत केली आहे. थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे 598 कंत्राटी […]
Chitra Wagh : खासदार संजय राऊत यांनी पिडीतेचा फोटो ट्विट केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) घणाघाती टीका केली आहे. त्या म्हणाल्या, की ‘संजय राऊत यांनी पिडीत मुलीचा फोटो व्हायरल केला हा कायद्याने गुन्हा आहे. त्यांनी जे ट्विट […]
अहमदनगर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी (old pension scheme)सरकारी कर्मचाऱ्यांनी (government employee Strike)पुकारलेला संप सातव्या दिवशी राज्य सरकारसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर मिटला आहे. न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयासमोर (New Arts College Ahmednagar)शिक्षकांनी विजयी जल्लोष साजरा केला आहे. कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतरांच्या एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या. संप काळात विद्यार्थ्यांचे (Students) शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी जादा तासिका (extra hours)घेण्याचाही […]
नाशिक : जुनी पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. गेली अनेक दिवस कर्मचाऱ्यांनी ही मागणी लावून धरली. अखेर या मागणीवर सरकारकडून सकारात्मक चर्चा करण्यात आली. आज अखेरीस हा संप मागे घेण्यात आला आहे. संपला यश मिळाले याचा नाशिकमध्ये एकाने अनोख्या स्टाईलने आनंद साजरा केला. बायकोला पेन्शन मिळणार याचा आनंद नवऱ्याला […]