विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून येथील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा.
शेतकऱ्यांसाठी सरकारकडून फक्त घोषणा आणि जाहिरातबाजी केली जातेयं, पण प्रत्यक्षात काम केलं जात नसल्याची टीका माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलीयं. ते लेटस्अप मराठीच्या 'लेटसअप चर्चा' कार्यक्रमात बोलत होते.
राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे. - मंत्री विखे
पुढील दोन दिवसांत राज्यात विविध ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला (Rain Alert) आहे.
एकतर कर्मचाऱ्यांचा कार्यक्रम होईल, नाहीतर माझा कार्यक्रम होईल, असं मिश्किल वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. साईबाब संस्थानच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वांनाच माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे.