अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे कृषिमंत्री असताना जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्याविरोधात काहींनी जोरदार घोषणाबाजी केली होती.
आगितून निघालो आणि फुपाट्यात पडलो असं कधीच वाटून देणार नाही असं म्हणत अजित पवारंनी हिरामण खोसकर यांना शब्द यावेळी दिला.
माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी केली आहे.
पारनेरमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दाखल होत आहेत. येथे त्यांची जाहीर सभाही होणार आहे.
आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांमध्ये जिल्ह्यातील एकूण २४ हजार ९६९ जाहिराती काढण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदार सुद्धा होऊ शकणार नाहीत असा खोचक टोलाही विखेंनी लगावला.