भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यापेक्षा फडणवीस आणि महाजन मोठे नेते आहेत, अशी खोचक टीका नाथाभाऊंनी केली आहे.
धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नसल्याचा इशारा डॉ. सुजय विखेंनी (Dr. Sujay Vikhe) दिला.
प्रदीप मुखर्जी लिखित परमात्मांचा संदेश पुस्तकाचे अहमदनगरमध्ये प्रकाशन करण्यात येणार असून एक संवाद प्रदीप सरांशी या कार्यक्रमातून प्रदीप मुखर्जी संवाद साधणार आहेत.
अहमदनगर महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिलीयं.
बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांचे महिलांसाठी चांगले काम सुरु असून त्या राजकारणातही नेतृत्व करु शकतात, या शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी सूचक विधान केलंय.
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे.